शिवकृपा सुपरस्पेशालिटी ॲण्ड क्रिटीकल केअर हॉस्पिटल चा भव्य शुभारंभ सोहळा

शिवकृपा सुपरस्पेशालिटी ॲण्ड क्रिटीकल केअर हॉस्पिटल चा भव्य शुभारंभ सोहळा
बीड।एस.एम.न्युज़
सुप्रसिद्ध डॉ. नागेश उंदरे आणि डॉ. प्रज्ञा उंदरे (कोटुळे) यांच्या शिवकृपा सुपरस्पेशालिटी ॲण्ड क्रिटीकल केअर हॉस्पिटल चा भव्य शुभारंभ सोहळा दिनांक २४ सप्टेंबर २०२६ गुरुवार रोजी आयोजित करण्यात आला असून या सोहळ्यात उपस्थित राहून डॉक्टर दांपत्यांना शुभ आशीर्वाद द्यावेत असे आवाहन करण्यात आले आहे.
बीड जिल्ह्यातील पहिले पुर्णवेळ सेवा देणारे बाल शस्त्रक्रिया तज्ञ नवजात बालकांपासुन ते किशोरावस्थेतील मुलांच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया डॉ. नागेश उंदरे आणि डॉ. प्रज्ञा उंदरे (कोटुळे) यांनी शिवकृपा सुपरस्पेशालिटी ॲण्ड क्रिटीकल केअर हॉस्पिटल मध्ये करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.
शिवकृपा सुपरस्पेशालिटी ॲण्ड क्रिटीकल केअर हॉस्पिटल चा उद्घाटन सोहळा गुरूवार दिनांक २४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता स्वराज्य नगर कमान, बस थांबा, बार्शी रोड, बीड येथे आयोजित केला आहे. या शुभारंभ सोहळ्यात उपस्थित राहून शुभ आशीर्वाद द्यावेत असे आवाहन डॉ. नागेश उंदरे, बाल शस्त्रक्रिया तज्ञ (M.B.B.S.,M.S.,MCH PAEDIATRIC ADVANCE LAPAROSCOPIC SURGEON & PAEDIATRIC UROLOGIST) आणि डॉ. प्रज्ञा उंदरे (कोटुळे) हृदयरोग, मधुमेह व दमा तज्ञ (M.B.B.S.,M.D. MEDICINE & INTENSIVIST) यांनी केले आहे.
👇👇👇👇👇
*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा