Breaking News

दुःखद बातमी - क्षीरसागर अण्णांचे निधन


दुःखद बातमी - क्षीरसागर अण्णांचे निधन 

बीड (एस.एम.न्यूज़) - शहरातील जव्हेरी गल्ली भागात राहणारे मलेरिया विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी तथा सुप्रसिद्ध पब्लिशर विजय (अण्णा) क्षीरसागर यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर थोड्या वेळात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. क्षीरसागर कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखात एस.एम.न्युज़ परिवार सहभागी आहे.

(*टीप - अण्णांचा फोटो उपलब्ध नव्हता म्हणून सुरुवातीला ही बातमी त्यांच्या फोटो विनाच केली होती. आता मिळाल्याने फोटो बातमीत समाविष्ट केला आहे.*)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत