जि.प.माध्यमिक शिक्षकांची दिवाळी किंचित आनंदात *ऑगस्ट महिन्याचे वेतन नोव्हेंबर मध्ये मिळाले! *सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्याचे वेतन मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही
बीड - जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या शिक्षकांना ऑगस्ट महिन्याचे वेतन शुक्रवार दिनांक १३ नोव्हेंबर रोजी देण्यात आले. मात्र सप्टेंबर व ऑक्टोबर...Read More