Breaking News

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवनियुक्त बीड लोकसभा संपर्कप्रमुख अशोक सकपाळ यांची सदिच्छा भेट!

 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवनियुक्त बीड लोकसभा संपर्कप्रमुख अशोक सकपाळ यांची सदिच्छा भेट!

बीड।एस.एम.न्युज़ - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवनियुक्त बीड लोकसभा संपर्कप्रमुख अशोक सकपाळ बीड जिल्ह्यात प्रथमच आले असता शिवसेनेचे बीड जिल्हा संघटक नितीन धांडे यांनी शिवसेना व धांडे परिवाराच्या वतीने त्यांचे स्वागत केले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उल्हास गिराम, उपजिल्हाप्रमुख हनुमान जगताप, मराठा महासंघाचे माजी जिल्हाप्रमुख विठ्ठल काकडे, भूविकास बँकेचे माजी व्यवस्थापक कैलास वीर, माजी पंचायत समिती सदस्य नवनाथ प्रभाळे, शाखाप्रमुख शिवाजी तिपाले यांच्यासह बीड जिल्हा शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

👇👇👇👇👇

*S.K.P. Motor Driving School*
Nursery road, Beed.
___________________________________________

*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत