भूमाफिया आणि भूचोर यातील फरक काय?
भूमाफिया आणि भूचोर यातील फरक काय?
भूमापन कार्यालयातील अनागोंदी कारभाराबाबत लिहिलेल्या बातमीत *भूमाफिया* आणि *भूचोर* या दोन शब्दांचा उल्लेख केल्यामुळे अनेक जिज्ञांसू वाचकांनी फोनवर तसेच व्हाट्सअप वर संपर्क करून विचारले की, *भूमाफिया आणि भूचोर* यात काय फरक आहे?
यामुळे या दोन्हीतला फरक या मजकूरातून नमूद करतोय - भूमाफिया म्हणजे मनाला हवी ती जमीन हस्तगत करण्याकरिता साम, दाम, दंड, भेद यांचा वापर करून ती मिळवणारा.
आणि
भूचोर म्हणजे पाहिजे असलेली जमीन कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी यांच्याशी संधान साधून गुपचूपपणे स्वतःच्या किंवा स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तींच्या नावे लिहून घेणारा.
लेखन - एस.एम.युसूफ़
👇👇👇👇👇
Nursery road, Beed.
___________________________________________
*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*


कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा