Breaking News

नितीन महुवाले निवास ची वास्तुशांती व सत्यनारायण महापुजा भक्ती भावाने साजरी


नितीन महुवाले निवास ची वास्तुशांती व सत्यनारायण महापुजा भक्ती भावाने साजरी

बीड।एस.एम.न्युज़

शून्यातून पुढे आलेले मलेरिया आरोग्य विभागातील कर्तव्यदक्ष व मनमिळाऊ कर्मचारी म्हणून ओळख असलेले नितीन महूवाले यांच्या शाहूनगर येथील नितीन महुवाले निवास ची वास्तुशांती आणि सत्यनारायण महापूजा गुरुवार दिनांक २० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता पवित्र श्रावण महिन्याच्या शुभमुहूर्तावर करण्यात आली.
                 या मंगल प्रसंगी ही वास्तु तयार करणारे बांधकाम मिस्तरी फैज़ान सौदागर, मार्गदर्शक मशरू शेख, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक रमेशराव गंगाधरे आणि एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी नितीन महूवाले यांच्या निवासस्थानी भेट घेऊन मनःपूर्वक अभिनंदन करत हृदयी शुभेच्छा दिल्या.

👇👇👇👇👇

*S.K.P. Motor Driving School*
Nursery road, Beed.
___________________________________________

*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत