Breaking News

ऑल टाइम बेस्ट रिपोर्टर पुरस्कार मिळाल्यानंतर वाचकांची जिज्ञासा व प्रश्नांची सरबत्ती; यात आहेत उत्तरे!

(पोस्टर डिझाइन बाय - फ़ारूख़ शेख)

ऑल टाइम बेस्ट रिपोर्टर पुरस्कार मिळाल्यानंतर वाचकांची जिज्ञासा व प्रश्नांची सरबत्ती; यात आहेत उत्तरे!

आतापर्यंत मला मिळालेल्या पुरस्कारांची यादी खालील प्रमाणे -

१) थोर समाजसेवक दिवंगत हॅरीसन फ्रान्सिस रेड्डी साहेबांचा चंपावतीरत्न पुरस्कार

२) जीवन स्फूर्ती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था रुद्रापूर व जिज्ञासा गुरुकुल यांचा संयुक्त पुरस्कार

३) मातृभूमी प्रतिष्ठानचा पुरस्कार

४) पद्मपाणी प्रतिष्ठान चा पुरस्कार

५) निर्भिड पत्रकार संघाचा पुरस्कार

६) दैनिक प्रभास केसरी चा पुरस्कार 

७) सा. युवा लोकमित्र चा ऑल टाइम बेस्ट रिपोर्टर पुरस्कार
आतापर्यंत अशा सात पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.   (टिप - पुरस्कार मिळाल्यानंतर काढलेल्या बातमीत सुद्धा वरील यादी दिलेली आहे)        

ऑल टाइम बेस्ट रिपोर्टर हा सा. युवा लोकमित्र चा पुरस्कार मिळाल्यानंतर अनेक वाचकांनी फोन करून तर काहींनी व्हाट्सअप वर मेसेज टाकून जिज्ञासा व्यक्त केली की, १३ वर्षात मिळालेले ७ पुरस्कार नेमके कोणते आहेत? आणि ते कधी मिळालेत? आता कधी मिळाले ते दिनांक पाहण्यासाठी तेवढा वेळ तर नाही परंतु घरी असलेले सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र पाहून त्या-त्या पुरस्कारांची यादी तयार करून वर टाकली आहे. वरील यादी पाहून वाचकांची जिज्ञासा शमून प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील, ही अपेक्षा.

👇👇👇👇👇
*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*

👇👇👇👇👇

*गीर गाईचे शुद्ध दूध आणि तूप आता तुमच्या घरपोच*
*पवार डेअरी फार्म – शुद्धतेची नवी व्याख्या!*
___________________________________________


*S.K.P. Motor Driving School*

Nursery road, Beed.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत