छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिनानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने प्रतिवर्षीप्रमाणे मोफत बियाणे वाटप
छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिनानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने प्रतिवर्षीप्रमाणे मोफत बियाणे वाटप
बीड जिल्हा प्रमुख उल्हास गिराम यांच्या हस्ते व बीड जिल्हा संघटक नितीन धांडे यांच्या वतीने मोफत बियाणे वाटप
*बीड (एस.एम.न्युज़)-* प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी मोफत बियाणे वाटप दि.६ जून रोजी सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिनानिमित्त जुना मोंढा परिसरात येथे शिवप्रेमी च्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने व हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या ब्रीदवाक्य प्रमाणे शिवसेनेच्या वतीने अभिनव उपक्रमाचे आयोजन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी शेतकऱ्यांना मोफत बी बियाणे वाटप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उल्हास गिराम यांच्या हस्ते व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुरेश तात्या शेटे, बीड जिल्हा समन्वयक संजयभाई महाद्वार, बुलंद छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल बहिर, समाजसेवक लक्ष्मण नरनाळे, मधुकर धांडे, शिवाजी तिपाले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व शिवसेना जिल्हा संघटक नितीन धांडे यांच्या पुढाकाराने प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी केले होते.
छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिना निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव व शिवप्रेमी उपस्थित होते.
👇👇👇👇👇
विशेष सुचना
बीड शहराच्या मध्यवर्ती भागात लवकरच लिखाण कार्य सुरू करणार आहे
वेळ - सकाळी ०९:०० ते रात्री ०९:००पर्यंत
*- एस.एम.युसूफ़*
संपर्क - *9021 02 3121*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा