अबब! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खुराक वाचून थक्क व्हाल!
अबब! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खुराक वाचून थक्क व्हाल
एकाच वेळी ३५ पुरणपोळ्या खाऊन देवेंद्र फडणवीसांनी विश्वविक्रम केला!
११ वर्षीय देवेंद्र ने तब्बल ३५ पुरणपोळ्या अन् किलोभर तूप खाऊन विश्वविक्रम केला !
रेशीमबाग, नागपूर (प्रतिनिधी) : रेशीमबाग, नागपूर येथे काल आयोजित भव्य पुरणपोळी खाणे स्पर्धत ११ वर्षीय देवेंद्र फडणवीस यांनी इतिहास घडवित एकाच वेळी तब्बल ३५ पुरणपोळ्या आणि किलोभर तूप खाऊन विश्वविक्रम प्रस्थापित केला. त्यांच्या या अद्वितीय कामगिरीने उपस्थितांची मनं जिंकली.
ही स्पर्धा नागपूर येथे मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आली होती.
प्रेक्षकांचा जल्लोष !
देवेंद्र, देवेंद्रच्या घोषणांनी दुमदुमली रेशीमबाग !
तब्बल ९२ स्पर्धकांनी भाग घेतला
या स्पर्धेत नागपूरसह विदर्भातील विविध भागातून एकूण ९२ स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला होता. स्पर्धा अत्यंत चुरशीची झाली. मात्र, देवेंद्र यांनी सर्वांना मागे टाकत हा मान मिळविला.
परीक्षकांची प्रतिक्रिया
"देवेंद्रची ही कामगिरी अविश्वसनीय आहे. इतक्या लहान वयात एवढी क्षमता खरोखरच प्रेरणादायी आहे." असे स्पर्धेचा निकाल लागल्यानंतर प्रमुख परीक्षकांनी म्हटले.
स्पर्धेनंतर देवेंद्र यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. नागपूरच्या या चिमुकल्याने आपल्या जिद्दीने आणि खाण्याच्या अफाट क्षमतेने विश्वविक्रम करून सर्वाचे लक्ष वेधून घेतले आहे.
मान्यवरांची प्रतिक्रिया
स्पर्धेच्या कार्यक्रमास अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. सर्वांनी देवेंद्र यांचे अभिनंदन केले आणि भविष्यातील यशासाठी शुभेच्छा दिल्या.
हे मिळाले होते बक्षीस वितरण
देवेंद्र फडणवीस यांना चांदीचा ताट, मानपत्र आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले होते.
*- सोशल मीडिया वरून*
टीप - त्यांची प्रकृती गोलमटोल का आहे ते या प्रसंगावरून सहज लक्षात येते 😊 असो!
👇👇👇👇👇
*विशेष सुचना*
बीड शहराच्या मध्यवर्ती भागात लवकरच लिखाण कार्य सुरू करणार आहे
वेळ - सकाळी ०९:०० ते रात्री ०९:००पर्यंत
*- एस.एम.युसूफ़*
संपर्क - *9021 02 3121*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा