Breaking News

वाघ परिवाराचा नवीन वास्तूत गृहप्रवेश

वाघ परिवाराचा नवीन वास्तूत गृहप्रवेश

औरंगाबाद।एस.एम.न्युज़

जिल्ह्यातील सावंगी येथे असलेल्या यशराज ड्रीम सिटी मध्ये संतोष वाघ यांनी आपल्या परिवारासह नवीन वास्तूत गृहप्रवेश केला.
याप्रसंगी संतोष वाघ यांचे चिरंजीव निखिल वाघ यांचे मित्र केशव खोटे पाटील, अंशूल शिंदे पाटील, वासेख़ युसूफ़ शेख यांनी निखिल सह संतोष वाघ यांना भरभरून शुभेच्छा देऊन सदिच्छा व्यक्त केल्या.
👇👇👇👇👇
*विशेष सुचना*
बीड शहराच्या मध्यवर्ती भागात लवकरच लिखाण कार्य सुरू करणार आहे
वेळ - सकाळी ०९:०० ते रात्री ०९:००पर्यंत
*- एस.एम.युसूफ़*
संपर्क - *9021 02 3121*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत