Breaking News

जिजाऊ नगर नामांकन सोहळ्याचे उद्घाटन नवनाथ अण्णा शिराळे यांच्या हस्ते

 

जिजाऊ नगर नामांकन सोहळ्याचे उद्घाटन नवनाथ अण्णा शिराळे यांच्या हस्ते

बीड।एस.एम.न्युज़
शहरातील बार्शी रोडवरील मुक्ताई चौक, रेणू हॉस्पिटल समोर, स्वराज्याच्या राजमाता जिजाऊ माँसाहेब नगराचा नामांकन उद्घाटन सोहळा जिल्हा भाजपा उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते नवनाथ अण्णा शिराळे यांच्या हस्ते शुभारंभ करून संपन्न झाला.
              यावेळी भाजपा नगरसेवक गोविंद भैय्या शिराळे, राष्ट्रवादीचे युवा नेते झुंजार शेठ धांडे, सावता परिषदेचे जिल्हाध्यक्ष किशोर राऊत, काकडे साहेब, नाईकवाडे साहेब, विराज मेडिकलचे सतीश पैठणे, ईश्वर राऊत, मुन्ना नाईक, अमोल जाधव, पोखरीचे गणेश भोंगाने, घाडगे गॅरेज, दादासाहेब नाईक, विशाल राऊत, बिडवे, राजू घाडगे, बप्पा धांडे, नागोराव काकडे, कोर्ट बेलीफ काकडे साहेब, दीपक पिंगळे, दीपक कदम, विक्रम काळे, गोविंद टाकळकर, शिवालय मेडिकल अनंता गुंडेकर, परमेश्वर शिराळे, किशोर शेरकर, डॉक्टर काळे, प्रवीण चव्हाण, कृष्णा दादा शिराळे तसेच जिजाऊ नगर कॉलनी येथील तसेच बीड शहरातील प्रतिष्ठित नागरिक, डॉक्टर, वकील, प्राध्यापक व्यावसायिक यांची उपस्थिती होती.
👇👇👇👇👇
*विशेष सुचना*
बीड शहराच्या मध्यवर्ती भागात लवकरच लिखाण कार्य सुरू करणार आहे
वेळ - सकाळी ०९:०० ते रात्री ०९:००पर्यंत
*- एस.एम.युसूफ़*
संपर्क - *9021 02 3121*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत