Breaking News

मुझे बनना है यूपीएससी टॉपर पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांना सप्रेम भेट

मुझे बनना है यूपीएससी टॉपर पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांना सप्रेम भेट

बीड (एस.एम.न्युज़) - शहरातील सेवानिवृत्त प्राचार्य नवीद सिद्दीकी यांनी लिहिलेली मुझे बनना है यूपीएससी टॉपर ही पुस्तक जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांना सप्रेम भेट दिली.
यावेळी त्यांच्यासोबत इंजि. अयान शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. अयान शेख हे बी-टेक कॉम्प्युटर इंजिनीयर असले तरी ते भविष्यात आयएएस किंवा आयपीएस अधिकारी बनू इच्छितात. त्यांची ही महत्त्वकांक्षा पाहता प्राचार्य नवीद सिद्दीकी यांनी त्यांची पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्यासोबत भेट घडवून आणली. पोलीस अधीक्षकांनी या भेटी दरम्यान अयान शेख यांना यूपीएससी करिता आवश्यक असलेली बरीच माहिती देऊन मार्गदर्शन केले. याबद्दल नवीद सिद्दीकी यांनी पोलीस अधीक्षकांचे आभार व्यक्त केले.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत