राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जनता पुढे सरसावली
राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जनता पुढे सरसावली
जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी धनादेश
बीड (एस.एम.न्युज़) - सप्टेंबर महिन्यात राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी विदारक अवस्था झाल्याचे दिसून आले. ही अवस्था पाहता समाजातील दानशूर आणि जागरूक नागरिक मुख्यमंत्री सहायता निधीत रक्कम पाठविण्यासाठी आपल्या परीने पुढे येऊ लागले आहेत. अशाच प्रकारे बीड येथील मंगल कार्यालय असोसिएशनने एक लाख पाच हजार रूपयांचा धनादेश तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक रमेशराव गंगाधरे यांनी दहा हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी जिल्हा प्रशासनाचे प्रमुख म्हणून शासनातर्फे त्यांनी दानशूरांचे आभार व्यक्त केले.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*


कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा