Breaking News

दसरा सणानिमित्त सामाजिक कार्यकर्त्यांकडून पंडित बांधवांना हृदयी शुभेच्छा

दसरा सणानिमित्त सामाजिक कार्यकर्त्यांकडून पंडित बांधवांना हृदयी शुभेच्छा

बीड (एस.एम.न्युज़) - बीड जिल्ह्याच्या राजकारणातील भीष्म पितामह म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांच्या शिवछत्र या सुभाष रोड स्थित निवासस्थानी ज्येष्ठ माजी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते शेख शफिक आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक रमेशराव गंगाधरे यांनी भेट देऊन माजी आमदार तथा खंबीर नेतृत्व असलेले अमरसिंह पंडित तसेच जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह पंडित यांना दसरा सणा निमित्ताने हृदयी शुभेच्छा दिल्या. यावेळी पंडित कुटुंबियांनी दोन्ही सामाजिक कार्यकर्त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत