Breaking News

मुफ़्ती उवैस यांचे एक दिवसीय प्रवचन मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

मुफ़्ती उवैस यांचे एक दिवसीय प्रवचन

मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

बीड (एस.एम.न्युज़) - शहरातील किल्ला मैदान येथे असलेल्या जामा मस्जिद मध्ये दिनांक 3 ऑक्टोबर 2025 शुक्रवार रोजी मुफ़्ती उवैस यांच्या एक दिवसीय प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे. यात मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
मुफ़्ती मुहम्मद आरिफ़ साहब यांच्या अध्यक्षतेखाली मौलाना इरफ़ान ख़तीब यांनी या प्रवचन कार्यक्रमाचे आयोजन केले असून दिनांक 3 ऑक्टोबर 2025 शुक्रवार रोजी नमाज ए इशा नंतर जामा मस्जिद येथे हा प्रवचन कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. यात मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत