Breaking News

शेख-पठाण यांच्याकडून आश्रितांसाठी निवाऱ्याची सोय

शेख-पठाण यांच्याकडून आश्रितांसाठी निवाऱ्याची सोय

अति पावसामुळे घर सोडावे लागलेल्यांसाठी धावले शेख, पठाण

बीड (एस.एम.न्युज़) - धडाडीचे नेते शेख निजाम आणि समाजसेवक मुसाखान पठाण यांच्याकडून आश्रितांसाठी निवाऱ्याची सोय करून देण्यात आल्याने अति पावसामुळे घर सोडावे लागलेल्यांसाठी शेख निज़ाम आणि मुसाखान धावल्याचे बोलले जात आहे.
बिंदुसरानदी व सिंदफनानदी काठावरील स्थलांतरीत लोकांना जयहिंद शैक्षणिक कॅम्पस येथे राहण्याची व थांबण्याची तात्पुरती सोय करण्यात आली आहे.
पत्ता - जयहिंद शैक्षणिक कॅम्पस, मिल्लत नगर, कंकालेश्वर मंदिर परिसर, बीड।
संपर्कासाठी खालील भ्रमणध्वनी क्रमांक देण्यात आले आहेत - शेख अमर (मानसे) 9890518888, जयंत वाघ- 9412121212, शेख उमर हमीद - 9545777185, शेख असरार - 8788700686

तर समाजसेवक मुसा खान यांच्याकडून आश्रितांसाठी त्यांचे कार्यालय येथे  राहण्याची व थांबण्याची तात्पुरती सोय करण्यात आली आहे.
पत्ता - जुना बाजार, हाश्मी सर यांच्या घरासमोर, बीड
संपर्कासाठी खालील भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.  मुसा खान - 9822982279, ज़ैद खादरी - 8180848281, शेख वसिम - 9028979991
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत