कु. स्नेहा झुंजार धांडे एमबीबीएस ला प्रवेशित
कु. स्नेहा झुंजार धांडे एमबीबीएस ला प्रवेशित
वडिलांच्या मित्र परिवाराकडून हृदयी शुभेच्छा
बीड (एस.एम.न्युज़) - शहरातील युवा नेते झुंजार धांडे यांची सुकन्या स्नेहा धांडे हे एमबीबीएसच्या शिक्षणासाठी प्रवेशित झाल्याने तिचे वडिलांच्या मित्र परिवाराकडून हार्दिक स्वागत करण्यात आले.
स्नेहा ने प्रामाणिकपणे मेहनत घेऊन उत्तुंग असे यश संपादन करून कृष्णा विश्व विद्यापीठ (मेडिकल कॉलेज), जिल्हा सातारा, तालुका कराड या ठिकाणी एमबीबीएस ला प्रवेश मिळवून अतिशय मेहनतीने उंच भरारी घेण्यासाठी सज्ज झाली आहे. याप्रसंगी शिक्षणासाठी रवाना होण्यापूर्वी स्नेहाचे वडील झुंजार धांडे यांचे मित्र बाबासाहेब पंडित नितीन धांडे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक रमेशराव गंगाधरे मधुकर धांडे डॉक्टर कपूर सुरेश तात्या शेटे यांच्यासह मित्र परिवाराने उपस्थित राहून स्नेहाला पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी अभिनंदन करत भविष्यासाठी खूप-खूप शुभेच्छा दिल्या.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*


कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा