Breaking News

संपादक समीरोद्दीन काज़ी यांचा नवीन वास्तुत गृहप्रवेश

संपादक समीरोद्दीन काज़ी यांचा नवीन वास्तुत गृहप्रवेश

वृत्तपत्र क्षेत्रातील मान्यवरांच्या हृदयी शुभेच्छा
बीड (एस.एम.न्युज़) - सायं. दैनिक बीड प्रसार चे तरुण तडफदार संपादक समीरोद्दीन काज़ी यांनी आज दिनांक १९ सप्टेंबर २०२५ शुक्रवार रोजी नवीन वास्तुत गृहप्रवेश केला. या निमित्ताने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात वृत्तपत्र क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी संपादक काज़ी समीरोद्दीन यांना नवीन वास्तुत गृहप्रवेश केल्याबद्दल अभिनंदन करत हृदयी शुभेच्छा देताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक रमेशराव गंगाधरे, समाजसेवक मुसाखान पठाण, मानसे मुखीद लाला, मानसे ज़ैतुल्ला खान पठाण आणि एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत