Breaking News

शेख शाफिया चा पहिला रोजा पूर्ण


शेख शाफिया चा पहिला रोजा पूर्ण

लातूर (एस.एम.न्युज़) - शहरातील शेख शाफिया फताउद्दीन (सिराज) हिने वयाच्या अकराव्या वर्षी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा पूर्ण केला. यानिमित्ताने तिचे अभिनंदन होत असून यापुढेही तिने असेच दरवर्षी रमजान महिन्याचे पूर्ण रोजे ठेवावे अशा शुभेच्छा देऊन सदिच्छा व्यक्त केल्या जात आहे.
शाफीयाने प्रथमच रमज़ान महिन्याचा रोजा पूर्ण केल्याने तिचे दादा-दादी, अब्बू-अम्मी, फुप्पू-फुप्पा, शेख शारिक भैय्या आणि सर्व बहिण-भावंडांनीही अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
=============================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत