परेश मोरे, शाहू डोळस यांचा निवडीबद्दल सत्कार
परेश मोरे, शाहू डोळस यांचा निवडीबद्दल सत्कार
बीड (प्रतिनिधी) - गजानन नागरी सहकारी बँकेच्या संचालक पदी परेश मोरे यांची तर दिव्यांग आघाडी च्या जिल्हाध्यक्षपदी शाहू डोळस यांची निवड झाल्याने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक रमेशराव गंगाधरे यांनी दोन्ही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शाल, पुष्पगुच्छ देत पेढे भरवून हृदयी सत्कार केला.
यावेळी एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ आणि कुमार पिल्ले यांची प्रमुख उपस्थिती होती. सत्कार प्रसंगी दोघांनीही मिळालेल्या जबाबदारीचे आणि संधीचे आपल्या कार्यकर्तृत्वाने सोने करावे अशा सदिच्छा सत्कारकर्ते रमेशराव गंगाधरे यांनी व्यक्त केल्या.
=============================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा