Breaking News

शेख जुनैद चा पहिला रोजा पूर्ण


शेख जुनैद चा पहिला रोजा पूर्ण

बीड (एस.एम.न्युज़) - शहरातील कारंजा रोड, कटकट पुरा मधील रहिवाशी शेख अयाज़ यांचा आठ वर्षीय मुलगा शेख जुनैद ने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा पूर्ण केला. याबद्दल त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.
सध्या इस्लाम धर्मातील पवित्र रमज़ान महिन्याचे रोजे सुरू आहेत. यात ज्येष्ठांसह वयोवृद्ध रोजे ठेवत असताना लहान-लहान चिमुकलेही मागे राहत नाहीत. दरवर्षी प्रमाणे यावेळी सुद्धा अनेक लहान मुले-मुली रमज़ानचे रोजे ठेवत आहेत. अशाच प्रकारे कारंजा रोड, कटकट पुरा येथील रहिवासी तथा सुप्रसिद्ध मदिना ज्वेलर्स चे मालक-संचालक शेख अयाज़ यांचा मुलगा शेख जुनैद याने वयाच्या आठव्या वर्षी आपल्या जीवनातील पहिला रोजा पूर्ण केला. यामुळे त्याचे दादा-दादी, नाना-नानी, बडे अब्बू-बडे अम्मी, अब्बू-अम्मी, फरहान चाचू, सर्व फूप्पू-फुप्पा, सर्व मामू-मुमानी, सर्व खाला-खालू आणि सर्व बहिण-भावंडांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या तसेच जुनैद ने यापुढेही पवित्र रमज़ानचे रोजे असेच ठेवावेत अशा सदिच्छा व्यक्त केल्या.
==============================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत