Breaking News

अरिबा आणि नुरैन यांचा पहिला रोजा पूर्ण


अरिबा आणि नुरैन यांचा पहिला रोजा पूर्ण

अहेमदनगर (एस.एम.न्युज़) - जिल्ह्यातील अहेमदनगर तालुक्यात असलेल्या भिंगार येथील सय्यद अरीबा आणि चिचोंडी पाटील येथील शेख नुरैन या दोन्ही मुलींनी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा पूर्ण केला. यानिमित्ताने दोघींवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
अरिबा हिने वयाच्या सहाव्या वर्षी तर नुरैन हिने वयाच्या आठव्या वर्षी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा पूर्ण केला. यानिमित्ताने सय्यद अज़ीज़-सय्यदा हुरबानो (दादा-दादी), सय्यद जावेद-सय्यदा सीमा (बड़े अब्बा-बड़े अम्मी), सय्यद वसीम-सय्यद साजेदा (अब्बू-अम्मी). शेख निसार जागीरदार-शेख रेहाना (दादा-दादी), शेख मोहसीन-शेख हुमेरा (बड़े अब्बा-बड़े अम्मी), शेख यासीन-शेख नुज़हत (अब्बू-अम्मी) आणि सर्व बहिण-भावंडांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
==============================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत