वडीलधारी आणि माझ्यापेक्षा वयाने लहान अशा सर्वांचे प्रेम व सहकार्य
वडीलधारी आणि माझ्यापेक्षा वयाने लहान अशा सर्वांचे प्रेम व सहकार्य
काल काज़ी मखदूम सरांनी माझ्याविषयी लिहिलेले एक पॅरेग्राफ व्हायरल केल्यानंतर सोशल मीडिया वरून अनेक लाइक्स, अभिनंदन आणि शुभेच्छा प्राप्त होत आहे. यापैकी ज्यांनी मला *बातमीचा इंट्रो* लिहायला शिकविला असे माझ्यापेक्षा वयाने दहा वर्षांनी लहान असलेले *बीड प्रहार* चे *संपादक अशोकराव होळकर* यांची आलेली प्रतिक्रिया ही मला लाख मोलाची आहे. या प्रतिक्रियेवर प्रतिक्रिया दिलेले माझे शुभचिंतक मार्गदर्शक *मुहम्मद मुस्लिम कबीर* यांची प्रतिक्रिया त्यावर कळस चढविणारी आहे. सर्वांचे असेच प्रेम, आपलेपण आणि मार्गदर्शन सदैव मला मिळत राहो. हीच अल्लाहकडे दुआ करतो.
दोघांच्या प्रतिक्रिया वाचकांसाठी या लिंक मध्ये जशीच्या तशी देत आहे.
👇👇👇👇👇👇👇
अगदी बरोबर ,,,हा माणूस निःस्वार्थी आहे ,स्वतःच्या हिताचे कमी परंतु जनहित जास्त पाहितले ,आणि अजूनही सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग आहे ,अश्या निःस्वार्थी लोकांची नक्कीच दखल घेऊन ,भलेही काही देता नाही आले तरी ,जनतेने कधीतरी कौतुक तरी करावं ,आणि सामाजिक कार्याला प्रोत्साहन द्यावे हीच माफक अपेक्षा असते सामाजिक कार्यकर्ते यांची ,,,युसुफ भाई हम तुम्हारे साथ है
*- अशोक होळकर*
संपादक - बीड प्रहार (बीड)
-----------------------
शेख युसुफ भाई म्हणजे खरच बीड जिल्हा व परिसरातील एक अनमोल हिरा आहे. लेखणी मध्ये दम आहे ,वस्तुस्थितीची पूर्ण जाणकारी शिवाय तो लिहीत नाहीत ही त्यांच्या बातमीची विशेषतः आहे. वास्तविक पाहता बीड जिल्हा परिसरातील विविध सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक व पत्रकार संघटनांनी अश्या निस्वार्थ, निष्कलंक पत्रकाराचा सन्मान केला पाहिजे.
*- मुहम्मद मुस्लीम कबीर*
चीफ ब्युरो - उर्दू मीडिया (लातूर)
==============================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा