हज़रत बंदगी मियाँ सय्यद शाह आलम (र.अ.) यांचा बहरे आम व उर्स
हज़रत बंदगी मियाँ सय्यद शाह आलम (र.अ.) यांचा बहरे आम व उर्स
बीड (एस.एम.न्युज़) - शहरातील मोमीनपुरा बायपास लगत असलेल्या महेदवीया दायरा कब्रस्तान मधील दर्गाह हज़रत सय्यद शाह आलम (र.अ.) यांचा बहरे आम व उर्स महेदवीया समाज अनुक्रमे १९ व २० मार्च २०२५ रोजी साजरा करणार आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही इस्लामिक कॅलेंडरनुसार १८ व १९ रमज़ान म्हणजेच यावेळी १९ व २० मार्च बुधवार आणि गुरुवार रोजी अनुक्रमे बहरे आम व उर्स साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने महेदवीया समाजाचे पीर ओ मुर्शिद, ख़ादीम व मुरीद महाराष्ट्रासह तेलंगाना, कर्नाटक या राज्यांसह भारतभरातील अनेक राज्यातून येथे येतात. यावेळीही हज़रत बंदगी मियाँ सय्यद शाह आलम (र.अ.) यांचा बहरे आम व उर्स महेदवीया समाज साजरा करणार आहे. अशी माहिती महेदवीया समाजाचे विश्वस्त तथा मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़, मुहम्मद इस्हाक़, मुहम्मद इरशाद, मुहम्मद इमरान, एम.ए. रऊफ़, शेख वसीफ, शेख वासेख़, शेख लईख़, शेख नुबैद, शेख यमन, मुहम्मद शाह शरीफ, मुहम्मद हनीफ़, मुहम्मद इकबाल, मुहम्मद फ़ताउद्दिन, शेख शारीक़, मुहम्मद मुसा, शेख फरदीन, शेख नसीर, शेख फ़ैज़ान, मोमीन नुरोद्दीन, मोमीन एजाज़, मुहम्मद अन्वर, मोमीन अफ़रोज़, मुहम्मद शब्बीर, मोमीन सैफुद्दीन, मोमीन समीयोद्दीन, मुहम्मद अब्दुल गफ़्फ़ार, मोमीन अश्फाक, मोमीन मोहसीन, मुहम्मद बदरोद्दीन, मोमीन अश्फाक़, मोमीन जुनैद, अब्दुल क़दीर खान, आमिर खान, सोहेल खान यांनी दिली आहे.
=============================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा