Breaking News

प्राचार्या ज्ञानदिनाहरी यांच्या नियुक्तीनंतर विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त स्वागत


औरंगाबाद (एस.एम.न्युज़) - येथील प्रसिद्ध कमलनयन बजाज नर्सिंग कॉलेज च्या प्राचार्य पदी ज्ञानदिनाहरी मॅडम यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कॉलेजमधील थर्ड सेमिस्टर बॅच चे विद्यार्थ्यी ओमकार मुरकुटे, शेख वासेख़, राहूल शेळके, सारंग सोनी, केशव खोटे यांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी उपप्राचार्य बेल्लोरकर सर यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्राचार्या ज्ञानदिनाहरी मॅडम यांना कमलनयन बजाज नर्सिंग कॉलेजचे प्रा. हर्षद सर, प्रा. रवीना मॅडम, प्रा. अक्षता मॅडम, प्रा. प्रीती मॅडम, प्रा. आचल मॅडम, प्रा. पूजा साळवे, प्रा. पूजा रगडे, सहाय्यक प्राध्यापिका प्रिन्सिली मॅडम, प्रा. योगेश सर, प्रा. आकाश सर, प्रा. सचिन सर, प्रा. प्रतीक सर, प्रा. इवन जुलीन मॅडम, प्रा. नम्रता मॅडम यांनीही हृदयी शुभेच्छा दिल्या.
==============================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत