Breaking News

नवनियुक्त बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी पुरस्काराने सन्मानित


मातृभूमी प्रतिष्ठानचे डॉ. संजय तांदळे यांनी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार केले प्रदान

बीड (एस.एम.न्युज़) - मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांना 'मातृभूमी राज्यस्तरीय उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी पुरस्कार' शुक्रवार दिनांक २४ जानेवारी २०२५ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात सन्मानपूर्वक प्रदान करून त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय तांदळे, पत्रकार आत्माराम वाव्हळ, नितीन जायभाये, प्रकाश गर्जे आणि सुधीर देशमुख आदी उपस्थित होते.

==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत