निसर्गाची किमया न्यारी; पपईत वसविले पक्षी भारी!
बीड (एस.एम.न्युज़) - आज एका फळांच्या गाड्यावर पपई विक्रीस आली होती. त्यात एका पपई चे आकार असे होते, जसे दोन पक्षी एकमेकांच्या पाठमोरे बसले आहेत. या पपईचे छायाचित्र टिपले आहे एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक एस.एम.युसूफ़ यांनी.
==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा