एक जानेवारीपासून भीक देणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार?
एक जानेवारीपासून भीक देणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार?
लोकशाही न्यूज चॅनेल ची बातमी!
बीड (एस.एम.न्युज़) - येत्या नवीन वर्षापासून म्हणजेच १ जानेवारी २०२५ पासून भीक मागणाऱ्या भिकाऱ्यांना जर कोणी भीक दिली तर अशा दात्यांवर गुन्हे दाखल करण्यात येईल अशी बातमी लोकशाही न्यूज चॅनल द्वारे प्रसारित करण्यात आली आहे.
या बातमीत म्हटले आहे की, देशातील ३० जिल्ह्यांमध्ये प्रथम याची अंमलबजावणी करण्यात येणार असून नंतर क्रमाक्रमाने संपूर्ण देशातील जिल्ह्यात याची अंमलबजावणी करण्यात येईल. या अंतर्गत यापुढे भिकाऱ्यांना जर भिक दिली तर भिक देणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय झाल्याचे या बातमीत म्हटले आहे.
युट्युब वर https://youtu.be/OpzsOC_6r0w?si=84fjD22Y4eYIApMV या लिंकने ही बातमी प्रसारित झाली आहे.
==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
*दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत*
*शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत*
कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा