Breaking News

बीड जिल्हा वकील क्रिकेट संघाचे उद्घाटन व टी-शर्टचे अनावरण


बीड जिल्हा वकील क्रिकेट संघाचे उद्घाटन व टी-शर्टचे अनावरण

बीड (प्रतिनिधी) - औरंगाबाद येथे होणाऱ्या राज्यस्तरीय वकिलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी बीड जिल्हा क्रिकेट वकील संघास शुभेच्छा व प्रायोजक कलीम जहांगीर  तर्फे क्रिकेट टी-शर्टचे अनावरण करताना, बीड जिल्ह्याचे प्रमूख व सत्र न्यायाधीश आनंद यावलकर, बीड जिल्हा वकील संघांचे अध्यक्ष  ॲड. रोहिदास येवले, सचिव ॲड. यासेर पटेल, क्रिकेट कोच ॲड. राजन साळवी, उपाध्यक्ष ॲड. नितीन वाघमारे, उपाध्यक्ष ॲड. अविनाश गडगे, सहसचिव ॲड. श्रीकांत जाधव, ॲड. प्रशांत देशपांडे, महिला प्रतिनिधी ॲड. छाया वाघमारे, कोच अज़हर सर, कोच संजय धस, ॲड. प्रशांत जाधव, बीड जिल्हा वकील क्रिकेट संघांचे कर्णधार ॲड. साजेद सय्यद, उपकर्णधार ॲड. राहुल वाडमारे, ॲड. रंजीत वाघमारे, ॲड. सुशीम वाडमारे, ॲड. फिरोज पठाण, ॲड. सचिन काळकुटे, ॲड. शैलेश जाधव, ॲड. सिद्धार्थ उजगरे, ॲड. बाळासाहेब मगर, ॲड. आगे, ॲड. पोपळे आणि बीड जिल्हा वकील संघ  क्रिकेट टीमचे सदस्य तसेच वकील महिला क्रिकेट संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत