Breaking News

श्री. व सौ.डॉ.घुंबरे यांच्यातील माणुसकीचे दर्शन


         श्री. व सौ.डॉ.घुंबरे यांच्यातील माणुसकीचे दर्शन

बीड।एस.एम.न्युज़

शहरातील सुप्रसिद्ध ख्यातनाम घुंबरे कान, नाक, घसा रुग्णालयास एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी सपत्नीक भेट दिली असता डॉ. रवींद्र घुंबरे आणि डॉ. ज्योतीताई घुंबरे यांनी त्यांचे शाल-श्रीफळ देऊन स्वागत केले. यावेळी डॉक्टर दांपत्यासोबत वार्तालाप करताना त्यांच्यातील संवेदना आणि माणुसकीचे दर्शन घडले असे प्रतिपादन एस.एम. युसूफ़ यांनी केले.

कोच - लईख़ शेख (लक्की सर)
संपर्क - 920 980 1768
S.K.P. Motor Driving School
Nursery road, Beed.

___________________________________________

*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत