Breaking News

लोहगड शरीफ़ हज़रत शाह नियामत (र.अ.) दरगाह कमेटी चे गठन! महाराष्ट्र शासनाच्या वक़्फ बोर्डाकडून कमिटीस मान्यता मिळाल्याची अध्यक्ष इंजि. सादिक लुकडे यांची माहिती

लोहगड शरीफ़ हज़रत शाह नियामत (र.अ.) दरगाह कमेटी चे गठन
महाराष्ट्र शासनाच्या वक़्फ बोर्डाकडून कमिटीस मान्यता मिळाल्याची अध्यक्ष इंजि. सादिक लुकडे यांची माहिती

लोहगड।एस.एम.न्युज़

महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात असलेल्या निकमवाडी, महागाव येथील लोहगड शरीफ़ हज़रत शाह नियामत (र.अ.) दरगाह कमेटी चे गठन करण्यात आले असून त्यास महाराष्ट्र शासनाच्या वक़्फ बोर्डाकडून मान्यता मिळाल्याची माहिती कमेटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष इंजि. सादिक लुकडे यांनी दिली आहे.
                    याविषयी  इंजिनीयर लुकडे म्हणाले की, पीर ओ मुर्शीद हज़रत सय्यद शाहीद मियाँ क़िबला यांच्या आशीर्वादाने आणि आश्रयाने आम्ही सर्व जमाअत ए महेदवीयाच्या सदस्यांनी लोहगड शरीफ़ दरगाह कमेटी करिता सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर वक़्फ बोर्डाने कमेटीस मान्यता दिली आहे.

असे असेल कार्यकारी मंडळमुहम्मद सादिक़ ग़फ़ूर लुकडे़ (अध्यक्ष), इक़्बाल मुहम्मद याकूब अलंद (सचिव), जंग बहादूर बुढ़नसाब चौधरी (उपाध्यक्ष) हे पदाधिकारी असतील.

अय्युब मुहम्मद इसाक़ लुकडे़, महेबूब कासिम चौधरी, अन्वर हुसेन सिराज लांड़गे, इमाम अब्दुल करीम चौधरी, नज़ीर अहेमद नेसरगी, मौलाअली लाड़ले साहब चाबरू, अन्वर कासिम अंड़गी, अब्दुल जलील बाबूलाल लोणी, महेबूब (राजू) बाशा लुकडे़, महेमूद मुहम्मद हुसेन बांगी यांची सदस्यपदी वर्णी लागली आहे.

👇👇👇👇👇

*S.K.P. Motor Driving School*
Nursery road, Beed.
___________________________________________

*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत