Breaking News

थोडक्यात आयुष्याचा प्रवास - नितीन महुवाले

           थोडक्यात आयुष्याचा प्रवास - नितीन महुवाले

*वर्ष - 2001 ते 2015* पर्यत होमगार्ड संघटनेत काम कर्तव्य केले तसेच याच काळात  बीड शहरात स्वःता चा अँटोरिक्षा चालवत होता व हे सर्व करताना स्पर्धा परीक्षा मध्ये पण सहभाग घेत होतो अँटो रिक्षा मध्येच जनरल नॉलेज चे पुस्तक असायचे  पोलीस भरती, एस.आर.पी. भरती, आरोग्य सेवक भरती अश्या अनेक परीक्षा दिल्या. जिद्द, चिकाटी सोडली नाही.
*वर्ष -  10/12/2000  पासून सुरुवात* , दलीत महासंघ च्या माध्यमातून प्रांत उपाध्यक्ष कै. आत्माराम चांदणे यांच्या हस्ते
*बीड शहर उपाध्यक्ष पदी निवड* करण्यात आली *दलित महासंघाच्या*
NSUI , एन.एस.यु.आय. *शाहूनगर शाखा प्रमुख पदी निवड*
*वर्ष -  2001  शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या उपाध्यक्षपदी निवड*
*वर्ष - 2004  बीड तालुका सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस पदी निवड*
*वर्ष - 2006 शहर उपाध्यक्ष पदी निवड*, आखिल भारतीय भ्रष्ट्राचार विरोधी सामाजिक न्याय मंच  , प्रदेशध्यक्ष मा कटकाळ साहेब यांच्या हस्ते निवड
*वर्ष - 2006*  कास्ट्राईब क्षेत्रीय कर्मचारी ( आर टी वर्कर )
*जिल्हा अध्यक्ष पदी निवड*
*वर्ष - 2010*  राष्ट्रवादी युवक काँग्रेस बीड *जिल्हा सचिवपदी निवड*
*वर्ष - 2018*  कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ च्या
*बीड जिल्हा आरोग्य प्रमुख पदी निवड*
*वर्ष - 2021*  अनु . जाती / जमाती / वि जा - भ ज / इ मा व / वि मा प्र शासकीय / निमशासकीय अधिकारी / कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य , मंञालय , मुंबई 
*( मंञालयीन अधिकारी कर्मचारी संघटना मुंबई )*  च्या
*मराठवाडा आरोग्य विभाग प्रमुख पदी निवड*
*वर्ष - 2025* महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ आरोग्य विभाग च्या
*मराठवाडा अध्यक्ष पदी निवड*
असा माझा राजकीय सामाजिक व संघटनात्मक प्रवास
*दि 1/4/2015* रोजी जिल्हा परिषद आरोग्य विभाग
*आरोग्य सेवक पदी निवड*ch
*दि 13/10/2025* रोजी पदोन्नती ने
*आरोग्य साहाय्यक पदी निवड*

👇👇👇👇👇

*S.K.P. Motor Driving School*
Nursery road, Beed.
___________________________________________

*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत