Breaking News

बाजारात मधुमकाची आवक वाढली; भाव आटोक्यात!

बाजारात मधुमकाची आवक वाढली; भाव आटोक्यात!

बीड।एस.एम.न्युज़
शहरातील नवीन भाजी मंडई येथे मधुमकाची आवक वाढल्याने भाव आटोक्यात आले आहेत.
हात गाड्यावर सोलून ठेवलेली लसलशीत पिवळी जर्द मधुमका भाजी मंडईत खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. बाजारात साधारणतः महिन्याभरापूर्वी मधुमकाची आवक सुरू झालेली आहे. मात्र महिनाभरापूर्वी जिथे मधुमकाची कणसं ४० ते ५० रुपये किलो दराने मिळत होती, ती आता ३० ते ४० रुपये किलो दराने मिळू लागली आहेत. भाव कमी झाल्याने मधुमकाची कणसं घेणाऱ्या ग्राहकात वाढ झाली आहे. असे मधुमकाचे ठोक व किरकोळ विक्रेते शेख रिज़वान बागवान यांनी म्हटले आहे.

👇👇👇👇👇

*S.K.P. Motor Driving School*
Nursery road, Beed.
___________________________________________

*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत