Breaking News

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

बीड।एस.एम.न्युज़ - समता, बंधुता यांचा वारसा जपणारे, लोककल्याणकारी समाजसुधारक, लोक राजे, आरक्षणाचे जनक, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त भाजपा जिल्हा कार्यालय बीड येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
                  यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ अण्णा शिराळे पाटील, उपाध्यक्ष सुंदर भाऊ चव्हाण, जिल्हा सचिव शांतिनाथ डोरले, ऊसतोड कामगार संघटना जिल्हाध्यक्ष कृष्णा भाऊ तिडके, सोशल मीडियाचे राजू शहाणे, जयदत्त नागरे, दिनेश डेंगे, केशव बडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

👇👇👇👇👇

*गीर गाईचे शुद्ध दूध आणि तूप आता तुमच्या घरपोच*
*पवार डेअरी फार्म – शुद्धतेची नवी व्याख्या!*

----------------------------------------------------------------

*S.K.P. Motor Driving School*
Nursery road, Beed.

------------------------------------------------–---------------

*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत