Breaking News

सा. युवा लोकमित्र पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन, पुरस्कार स्वीकारण्याची अंतिम तारीख १जून, वितरण समारंभ २०जून ला होणार

सा. युवा लोकमित्र पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन      पुरस्कार स्वीकारण्याची अंतिम तारीख १जून
वितरण समारंभ २०जून ला होणार

बीड।एस.एम.न्युज़
सा. युवा लोकमित्र कडून  पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात आले असून प्रस्ताव स्विकारण्याची अंतिम तारीख १जून असून पुरस्कार वितरण समारंभ २०जून रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
                 समाजसेवा, शिक्षण, उद्योग, वैद्यकीय, प्रशासकीय, क्रीडा, पत्रकारिता इत्यादी क्षेत्रांमध्ये विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
                 पत्रकारिता क्षेत्रात आपल्या परखड आणि सडेतोड लेखणी द्वारे आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे 'साप्ताहिक युवा लोकमित्र' चा वर्धापन दिन येत्या २० जून २०२६ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने विविध क्षेत्रांत निःस्वार्थ व विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना सा. युवा लोकमित्र राज्यस्तरीय पुरस्कार - २०२६ वितरीत करून गौरविण्यात येणार आहे.
                याविषयी बोलताना संपादक तथा पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष ताहेर शेख यांनी म्हटले की, समाज आणि राष्ट्राप्रती समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या घटकांविषधी कृतज्ञता व्यक्त करणे, हा या पुरस्कारामागील मुख्य हेतू आहे. समाजाच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या अशा व्यक्तींना युवा लोकमित्र परिवाराच्या वतीने या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते सन्मानित केले जाईल. प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख १जून २०२६ आहे.
                  या पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याकरिता निवड समितीचे पदाधिकारी -👇
१) शेख ताहेर - 9370937081
२) शेख आयेशा - 9322129491
३) शेख युनूस - 9822510292
४) सय्यद इलयास - 9922355031
५) शेख अब्दुल रहेमान - 9763769395
६) गुलाम साकीब - 9226368493
७) हकीम मनीयार - 8329572604
८) कलाम सर - 8855045446
९) डॉ.शेख नासेर - 9860339264
१०) शेख वसीम - 9028979991
👆यांच्याशी संपर्क साधावा किंवा सा. युवा लोकमित्र कार्यालय, बार्शी नाका चौक, बीड. येथे प्रत्यक्ष भेट द्यावी असे आवाहन निवड समितीकडून करण्यात आले आहे.
👇👇👇👇👇
*विशेष सुचना*
बीड शहराच्या मध्यवर्ती भागात लवकरच लिखाण कार्य सुरू करणार आहे
वेळ - सकाळी ०९:०० ते रात्री ०९:००पर्यंत
*- एस.एम.युसूफ़*
संपर्क - *9021 02 3121*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत