नसीर शेख यांची सहाय्यक फौजदार पदी पदोन्नती सौरभ एजन्सी ग्रुपकडून अभिनंदन व शुभेच्छा
नसीर शेख यांची सहाय्यक फौजदार पदी पदोन्नती
सौरभ एजन्सी ग्रुपकडून अभिनंदन व शुभेच्छा
बीड।एस.एम.न्युज़
पोलीस जमादार नसीर शेख यांची सहायक फौजदार (A.S.I) पदी पदोन्नती झाल्या बद्दल सौरभ एजन्सी ग्रुप कडून अभिनंदन करण्यात आले असून पुढील कारकीर्दीच्या वाटचालीसाठी भरभरून हृदयी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी दैनिक माझी सरकार चे उपसंपादक साजेद सलीम, जिल्हा रुग्णालयातील एच.आय.व्ही. विभागाचे प्रमुख पेथिओलॉजिस्ट फसी ईनामदार, अबू रेहान, समाजसेवक मोमीन जमीर, सय्यद मोहसीन, नदीम काझी, शेख इमरान यांच्यासह सौरभ एजन्सी ग्रुप आणि मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
👇👇👇👇👇
*विशेष सुचना*
बीड शहराच्या मध्यवर्ती भागात लवकरच लिखाण कार्य सुरू करणार आहे
वेळ - सकाळी ०९:०० ते रात्री ०९:००पर्यंत
*- एस.एम.युसूफ़*
संपर्क - *9021 02 3121*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा