वासेख़ युसूफ़ शेख यांच्याकडून समीर काज़ी यांना शुभेच्छा; कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्याशी उच्च शिक्षणाविषयी हितगुज
वासेख़ युसूफ़ शेख यांच्याकडून समीर काज़ी यांना शुभेच्छा
कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्याशी उच्च शिक्षणाविषयी हितगुज
बीड।एस.एम.न्युज़
महाराष्ट्र राज्य वक्फ़ महामंडळाचे चेअरमन तथा राज्यमंत्री दर्जा असलेले समीर काज़ी यांच्या मुलीच्या लग्नाचा निरोप समारंभ नुकताच दिनांक १५ मे २०२६ शुक्रवार रोजी औरंगाबाद/छत्रपती संभाजीनगर येथील आयकॉन सेलिब्रेशन फंक्शन हॉलमध्ये पार पडला. यावेळी त्यांना वासेख़ युसूफ़ शेख यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच याच कार्यक्रमात महाराष्ट्राचे इतर मागास बहुजन कल्याण (OBC), दुग्धव्यवसाय विकास आणि अपारंपारिक ऊर्जा (अक्षय ऊर्जा) खात्याचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांची भेट घेऊन उच्च शिक्षणावर चर्चा केली. यावेळी उभयतात मनसोक्त बोलणे झाले.
👇👇👇👇👇
*विशेष सुचना*
बीड शहराच्या मध्यवर्ती भागात लवकरच लिखाण कार्य सुरू करणार आहे
वेळ - सकाळी ०९:०० ते रात्री ०९:००पर्यंत
*- एस.एम.युसूफ़*
संपर्क - *9021 02 3121*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा