मातृभूमी प्रतिष्ठानकडून संपादक मुजीब शेख यांना पत्रकार रत्न पुरस्कार प्रदान
मातृभूमी प्रतिष्ठानकडून संपादक मुजीब शेख यांना पत्रकार रत्न पुरस्कार प्रदान
बीड।एस.एम.न्युज़
मातृभूमी प्रतिष्ठानकडून संपादक शेख मुजीब यांना पत्रकार रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सायं. दैनिक सिटीझन च्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्ताने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्य संपादक मुजीब शेख यांना मातृभूमी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय तांदळे यांनी पत्रकार रत्न पुरस्कार प्रदान केला. यावेळी एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़, डॉ. पवळ, कार्यकारी संपादक चंदन पठाण, तरुण तडफदार सामाजिक कार्यकर्ते प्रवीणकुमार पालीमकर यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.
👇👇👇👇👇
*विशेष सुचना*
बीड शहराच्या मध्यवर्ती भागात लवकरच लिखाण कार्य सुरू करणार आहे
वेळ - सकाळी ०९:०० ते रात्री ०९:००पर्यंत
*- एस.एम.युसूफ़*
संपर्क - *9021 02 3121*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा