Breaking News

३२ वृत्तपत्रांनी हॅरीसन फ्रान्सिस रेड्डी यांना वाहिली आदरांजली

३२वृत्तपत्रांनी हॅरीसन फ्रान्सिस रेड्डी या सामाजिक व राजकीय क्षेत्रातील निस्वार्थी, निष्कलंक, निष्कपट राहिलेल्या खऱ्या नायकाला मोठ्या संख्येने बातमी प्रकाशित करून आदरांजली वाहिली


*दैनिक जनमंथन (पुणे)* आणि *सा. खरे सव्वाशेर (संंगमनेर)* यात सविस्तर बातमी प्रकाशित करण्यात आली






























बातमी प्रकाशित करणाऱ्या सर्व वृत्तपत्रांचे मनःपूर्वक आभार धन्यवाद

डॉ. संजय तांदळे
प्रवीणकुमार पालीमकर
एस.एम.युसूफ़
👇👇👇👇👇
*विशेष सुचना*
बीड शहराच्या मध्यवर्ती भागात लवकरच लिखाण कार्य सुरू करणार आहे
वेळ - सकाळी ०९:०० ते रात्री ०९:००पर्यंत
*- एस.एम.युसूफ़*
संपर्क - *9021 02 3121*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत