शनिवार, रविवार रोजी एसआयआर नाव नोंदणी दिवसभर सुरू राहणार मतदारांनी आपली नावे नोंदविण्याकरिता वनपरिक्षेत्र कार्यालयात यावे
मतदारांनी आपली नावे नोंदविण्याकरिता वनपरिक्षेत्र कार्यालयात यावे
बीड।एस.एम.न्युज़ -
आज दिनांक 28 व उद्या दिनांक 29 मार्च 2026 शनिवार, रविवार रोजी एसआयआर नाव नोंदणी प्रक्रिया दिवसभर सुरू राहणार असून मतदारांनी आपली नावे नोंदविण्याकरिता वनपरिक्षेत्र कार्यालय, नगरसेवक फारुख पटेल यांच्या घरासमोर, नर्सरी रोड, बीड येथे सकाळी 09ः45 ते संध्याकाळी 06:15 या वेळेत येऊन आपली नावे नोंदवावीत असे आवाहन या प्रभागात नियुक्त करण्यात आलेले बीएलओ यांनी केले आहे.
*अत्यंत महत्त्वाचे*
*भाग क्रमांक186*
वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय
मतदान केंद्र यातील सर्व नागरिकांना सुचित करण्यात येते की, वरील पत्रानुसार *दिनांक 28 मार्च 2026 व दिनांक 29 मार्च 2026 शनिवार,रविवार रोजी सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15 या वेळेत आपल्या मतदान केंद्रावर बीएलओ वरील वेळेत उपस्थित राहून SIR मॅपिंग चे काम करणार आहेत.* मतदार नागरिकांनी उस्फुर्तपणे आपल्या मतदान केंद्रावर येऊन बीएलओ यांच्याकडून एसआयआर मॅपिंग चे काम पूर्ण करावे.
मतदारांनी सोबत येताना आपले मतदार कार्ड (वोटिंग कार्ड),
व 2002/2005 यादीत आपले नाव, आपल्या रक्त नात्यातील नातेवाईकाचे नाव व त्याचा अनुक्रमांक याचा फोटो किंवा झेरॉक्स परत घेऊन यावे...
*बीएलओ 186*
वनपरिक्षेत्र कार्यालय, नगरसेवक फारुख पटेल यांच्या घरासमोर, नर्सरी रोड, बीड.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा