एस.एम.युसूफ़ यांच्यामुळे पत्रकारितेची प्रेरणा मिळाली - इमरोज़ शेख
एस.एम.युसूफ़ यांच्यामुळे पत्रकारितेची प्रेरणा मिळाली - इमरोज़ शेख
पत्रकारिता क्षेत्रातील तपपुर्ती निमित्ताने हृदयी सत्कार
बीड (एस.एम.न्युज़) - बीड न्यूज आपतक या हिंदी न्यूज चैनल चे मुख्य संपादक तथा आज़ाद पत्रकार इमरोज़ शरीफ शेख यांनी शहरातील ज्येष्ठ मुक्तपत्रकार तथा एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक एस.एम.युसूफ़ यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील तपपुर्ती निमित्ताने हृदयी सत्कार करताना वरील उद्गार काढले.
सत्कार प्रसंगी बोलताना इमरोज शेख पुढे म्हणाले की, गेल्या काही वर्षांपासून विविध वृत्तपत्रातून एस.एम.युसूफ़ यांच्या बातम्या व लेख सातत्याने वाचायचो आणि वाचत आहे. ते करीत असलेल्या लिखाणातून वाचणाऱ्यांच्या ज्ञानात व माहितीत भर पडते. शिवाय त्यांनी उचललेला प्रत्येक मुद्दा हा जमिनीशी संलग्न असतो. समाजातील दीनदलित, गोरगरीब, सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या समस्या असो की प्रश्न असो, त्यांच्या दृष्टीस पडले की, ते त्याच्यावर लिखाण केल्याशिवाय राहत नाहीत. त्यांची ही खुबी पाहूनच खरे तर मला पत्रकार होण्याचा हुरूप आला. पत्रकार होण्यामागे त्यांच्या लिखाणातून मिळालेली मोठी प्रेरणा आहे. त्यांनी नुकतेच पत्रकारिता क्षेत्रात बारा वर्ष पूर्ण केले आहेत. या अनुषंगाने त्यांच्या तपपूर्ती निमित्त माझ्याकडून एक छोटासा सत्कार करतोय असे म्हटले.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा