Breaking News

हाफ़ीज़-ए-क़ुरआन सय्यद मुहम्मद शाकेर यांचा जे.डी.शाह यांच्याकडून हृदयी सत्कार

हाफ़ीज़-ए-क़ुरआन सय्यद मुहम्मद शाकेर यांचा जे.डी.शाह यांच्याकडून हृदयी सत्कार

बीड (एस.एम.न्यूज़) - शहरातील इस्लामपुरा चांदणी चौकाचे ज्येष्ठ समाजसेवक अलीम टेलर यांचे पुतणे हाफ़ीज़ सय्यद  मुहम्मद शाकेर इब्ने मौलाना सय्यद सलीम अशरफी यांनी मुफ्ती मुहम्मद अतिकुर्रहेमान कासमी मोहतमीम अनवारुल  उलुम माळापुरी यांच्या मार्गदर्शनाखाली पवित्र क़ुरआनचे संपूर्ण ३० पारे (अध्याय) शब्द न शब्द, स्वरांसह (तजविद) कंठस्थ (पाठ) केले. ही इस्लामिक धर्मातील सर्वात मोठी पदवी मानली जाते, कारण ती थेट ईश्वरी शब्दांशी जोडलेली आहे, ज्यामुळे त्या व्यक्तीला सन्मान आणि अध्यात्मिक उंची मिळते म्हणून ज्येष्ठ समाजसेवक जे.डी.शाह यांनी  हार व पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केले. यावेळी सय्यद राफे अलीम टेलर उपस्थित होते.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत