Breaking News

मतदार राजा कधी काय करेल? याचा काही नेम नसतो बाबा!

मतदार राजा कधी काय करेल? याचा काही नेम नसतो बाबा!


बीड मध्ये झालेले नुकसान औरंगाबाद मध्ये भरून दिले

बीड (एस.एम.न्युज़) - गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत बीड नगर परिषदेसाठी एआयएमआयएम पक्षाचे ९ उमेदवार मतदारांनी निवडून दिले होते. यावेळी मात्र फक्त एकच उमेदवार निवडून दिला.

औरंगाबाद येथून गेल्या वेळेस २५ नगरसेवक निवडून दिले होते. तिथे यावेळी मात्र ३३ नगरसेवक निवडून दिलेत.

म्हणजे बीड मधून झालेले ८ जागांचे नुकसान औरंगाबादच्या मतदारांनी तिथे ८ ने वाढवून भरून दिले. यामुळे मतदार राजा कधी काय करेल? याचा काही नेम नसतो बाबा, असेच म्हणावे लागेल.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत