हज़रत स.अब्दुल खादर उर्फ स. शाहमिरां कादरी (र.अ.) यांचा ७३७ वा उर्स थाटात साजरा
हज़रत स.अब्दुल खादर उर्फ स. शाहमिरां कादरी (र.अ.) यांचा ७३७ वा उर्स थाटात साजरा
नित्रुड (एस.एम.न्युज़) - बीड जिल्ह्यातील माजलगांव तालुक्यात असलेल्या नित्रुड गावात हज़रत स.अब्दुल खादर उर्फ स. शाहमिरां कादरी र.अ. यांचा ७३७ वा उर्स थाटात साजरा करण्यात आला.
दिनांक ०३ ऑक्टोबर २०२५ शुक्रवार रोजी रात्री आठ वाजता मुहम्मद मिसबाहुद्दिन आणि मुहम्मद आसेफ यांच्या घरापासून संदल काढून गावात फिरून दरगाहत पोहोचला. दरगाहला चादर ए गुल (गलाफ) चढविण्यात आली. फातेहानंतर भाविकांना प्रसाद वाटण्यात आला. दिनांक ०४ ऑक्टोबर २०२५ शनिवार रोजी रात्री ८ वाजता कव्वाल्यांचा शानदार कार्यक्रम घेण्यात आला. यात कव्वाल सोफी आसेफअली आणि कव्वाला इरम चिश्ती अजमेरी यांनी कव्वाल्या सादर केल्या तसेच बीड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध गायक एम.एम.शेख यांनी प्रथमच कव्वाली गायली.
संदल, उर्स आणि कव्वाली चे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुहम्मद मिसबाहुद्दिन, सय्यद आजम पाशा, सय्यद रज्जाक, नासेर खान पठाण, सय्यद फैजुद्दिन, सय्यद रहिम, स.हाकीम, स. जमील, मुहम्मद मुखीद, सय्यद सलिम, मुहम्मद अयाज़ोद्दीन, सय्यद नईम, मुहम्मद इकबाल, मुहम्मद अनीस, मुहम्मद साद, सय्यद आमेर, सय्यद रेहान, मुहम्मद आसेफ, सद्दाम पाशा, सय्यद जुनेद, सय्यद काबातुल्ला, सय्यद रफिक, मुहम्मद मुन्तखबोद्दीन, हारूण पठाण, सय्यद फईम, सय्यद अलीम, मुहम्मद रूकनोद्दीन, अदनान खान, मुजाहेद, मुहम्मद अतीख, सय्यद खदीर, सय्यद अजीम, सय्यद परवेज, मुहम्मद मुजीब, सय्यद इलयास, मुहम्मद निजामोद्दीन, सय्यद मुनीर, सय्यद अहेमद, सय्यद शोयब, सय्यद मसुद, सय्यद हाशीम, मुहम्मद मसीहुद्दीन, सय्यद सद्दाम, शहेबाज खान, सय्यद हुस्न मुबारक, सय्यद आयान, सय्यद नोमान, मुहम्मद उमेर, सय्यद जायेद, सय्यद युसूफ, पाशा आझम, सय्यद मंसुर पाशा, सय्यद सरफराज पाशा, कॉ. दत्तात्र्य डाके, उत्तम मंजु जाधव, कॉ. सुभाष डाके, शेख चाँद शेख खुद्दूस, अशोकराव बोरवाटे, दिपकराव बोरचाटे, आबासाहेब गायकवाड, कॉ. संदीपान तेलगड, मनोहर तात्या डाके, दिनेश गायकवाड, बंडु डिगांबर राठोड, शरद बोरवाटे, दत्तात्रय वि. डाके, पोपट गायकवाड, उध्दवराव बोरचाटे, शेख शफिक, विकास डाके, प्रताप डाके, रामदिप डाके, कामराज बोरचाटे, नारायण तातोडे, ॲड. अरूण कुलकर्णी, ॲड. अशोक डाके, गोपाळ कुलकर्णी, अर्जन पवार, अशोक पं. पवार, बबन पवार सर, अतीखभाई, समीर बेग, महारूद्र कोथंबिरे, बालासाहेब तेलगड, शेख मजरभाई, दिपकराव घोडके, विजय जाधव, राठोड बाबुराव, उत्तम हाच्चु राठोड, डॉ. शेख खमर, सय्यद निजाम आलम, सय्यद मिर, सय्यद शकील यासीन, नितिन भिमराव पवार, गणपत शामराव पवार, सुखदेव धुले, आप्पासाहेब बडे, बेग फेराज, गोरखनाथ बादाडे, रामभाऊ राऊत, गोरे नवनाथ, भालेकर हनुमंत, तेलगड जनक, हाके बळीराम, शंकर बडे, अशोक तातोडे, बड़े सत्यप्रेम, शेख शायक, अमर बोरघाटे, फुलचंद कटारे, शेख हामिदभाई, शंकर पवार, संतोष डाके, आगे, शिवाजी डाके, गोपाळ हरी पवार, बाळासाहेब तेलगड, बालासाहेब देशमुख, हनुमंत भालेकर, राहुल आवड, पांडुरंग उबाळे, सय्यद रफिक, शेख सादेक, शेख मुखीद, शेख इरफान, शेख युनूस युसूफ, ॲड. सतिष बोरचाटे, अविनाश बोरघाटे, भाऊसाहेब रणदिवे, दादासाहेब सोमा पवार, कांतराव तेलगड, संभाजी शिंदे, सुरेश कापसे, वेग फेरोज, आप्पा आढाव, रामचंद्र आढाव, नरेश बोरचाटे, सय्यद रफीक, शिवाजी धापसे, आवाड विष्णु, शेख नासेर, रामभाऊ पवार, शिंदे ज्ञानोबा, तलाठी मॅडम, भुरके, शेख रऊफ रशिद, सर्पतराव सोनवणे, पार्थराज टाले, संजय तिडके, राघव कुलकर्णी, सुर्यभान गायकवाड, कॉ. रामभाऊ पवार, सुनिल लोंढे, विकास अजय तिडके, विपूल राठोड, रामदास बडे, माऊली तिडके, शेख ज़हीरभाई, बाबासाहेब डाके, बसवेश्वर मोगरकर, शिवाजी तेलगड, भारत लोंढे, स्थागत डाके, अशोक गायके, शिवाजी बडे, शामराव राठोड, विजय पवार, गजानन डाके, काशीनाथ राठोड, भगवान राठोड, स. हादीस, अर्जुन डाके, राजेभाऊ डाके, एकनाथ हाके, शंकर डाके, सुग्रीव करपे, राजेभाऊ पवार, सोमनाथ मुंडे, पांडुरंग आवाड, भानुदास आवाड, रंगनाथ शिंदे, गौतम शिंदे सर, गजानन मिरान, दता घुले, शिवाजी धापसे, शिवाजी राऊत, शेख शाकेब, समीर बेग, बाबुलाल पवार, शेख अय्युब, शेख मुसा, शेख महेबुब युनुस, शेख रऊफ, सुनिल गायके, गणेश गिराम, शेख अतीख, शेख रहिम, शेख विखार आदींनी परिश्रम घेतले.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*



कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा