मोहम्मद अफ्फान अल्ताफ मोमीन चा बी.ए.एम.एस.च्या प्रथम वर्षात प्रवेश
मोहम्मद अफ्फान अल्ताफ मोमीन चा बी.ए.एम.एस.च्या प्रथम वर्षात प्रवेश
बीड (एस.एम.न्युज़) - अहेमदनगरचे प्रतिष्ठित मुफ्ती डॉ. अल्ताफ मोमीन यांचा गुणवंत मुलगा मोहम्मद अफ्फान याने दिनांक २५ ऑक्टोबर २०२५ रोजी मातोश्री आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अहेमदनगर येथे बी.ए.एम.एस. च्या प्रथम वर्षात प्रवेश प्राप्त केला. याबद्दल त्याचे आजोबा चाँद मोमीन, मोठे काका जावेद मोमीन, बंधु डॉ. फैज मोमीन, इंजि. शेख अबू रेहान, इंजि. अबरार व मामा सेवानिवृत प्राचार्य सिद्दीकी नवीद तसेच नातेवाईक आणि मित्र परिवाराने मोहम्मद अफ्फान चे अभिनंदन केले असून पुढील शिक्षणासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*


कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा