Breaking News

महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीच्या कार्याध्यक्षपदी सय्यद हसीन अख्तर यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीच्या कार्याध्यक्षपदी सय्यद हसीन अख्तर यांची नियुक्ती

बीड जिल्ह्याला प्रथमच मिळाला मान

बीड (एस.एम.न्युज़) - शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, तन्झीम तरक्की उर्दूचे जिल्हाध्यक्ष आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील उर्दू विभागाचे अशासकीय सदस्य असलेले सय्यद हसीन अख्तर यांची महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीच्या
कार्याध्यक्षपदी नियुक्ती केली असून त्यांच्या रूपात हे पद बीड जिल्ह्याला प्रथमच मिळाल्याने या अनुषंगाने बीड जिल्ह्याच्या मानात मानाचा तुरा रोवला गेला आहे. यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांना पुढील कार्यासाठी सदिच्छा व्यक्त करत भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहे.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत