Breaking News

अजबच! हॅप्पी डायव्होर्स (घटस्फोट) डे ही साजरा

अजबच! हॅप्पी डायव्होर्स (घटस्फोट) डे ही साजरा

केक कापला, फोटो फाडले; महिलेने साजरा केला घटस्फोट


एका महिलेने चक्क घटस्फोट साजरा केला. तिच्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये ही महिला घटस्फोट साजरा करताना सर्वप्रथम केक कापताना दिसते. केकवर 'हॅप्पी डायव्होर्स' असे लिहिले होते. नवऱ्यापासून विभक्त झाल्यानंतरचा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसतो. केक कापल्यानंतर तिने लग्नातील घुंघट कैचीने फाडला. त्यानंतर तिने लग्नाचे फोटोदेखील फाडले. या महिलेचा विवाह २०२०मध्ये झाला होता, असे सांगण्यात आले. त्यांचा नुकताच घटस्फोट झाला. व्हायरल व्हिडीओवर लोकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या गेल्या आहेत.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत