Breaking News

क्रिकेटपटू व त्यांच्या बायकांना झालंय तरी काय? धक्कादायक: सहवागची बायको मिथुन शी लग्न करतेय!

क्रिकेटपटू व त्यांच्या बायकांना झालंय तरी काय?

धक्कादायक: सहवागची बायको मिथुन शी लग्न करतेय!

*मुंबई (एस.एम.न्यूज़) -* सर्वसामान्यांच्या तुलनेत कमी कालावधीत अत्यंत गडगंज संपत्ती कमवून नामवंत, कीर्तीवंत झालेले क्रिकेटपटू आणि त्यांच्या बायकांना अलीकडे काय झालंय कुणास ठाऊक. काही क्रिकेटपटू बॅचलर असूनही घटस्फोटीत असलेल्या तसेच त्यांना इतरांकडून मुलं झालेली असलेल्या बायांसोबत लग्न करू लागलेत तर काही क्रिकेटपटूंच्या बायका आपल्या पतीला सोडून त्यांचे मित्र असलेल्या इतर क्रिकेटपटूंसोबत प्रेमात पडून लग्न करू लागल्या आहेत.
अशीच एक धक्कादायक बातमी समोर आली असून गेल्या अनेक वर्षांपासून सोबत संसार करून चांगले मोठे झालेल्या दोन मुलांची आई असलेली क्रिकेटपटू वीरेंद्र सहवागची पत्नी आरती ऐरावत हिचे दुसरा एक क्रिकेटपटू मिथुन मन्हास याच्यासोबत प्रेम संबंध असल्याची बातमी समोर आली असून लवकरच ही जोडी लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याची माहिती युट्युब वरील बॉलीवूड ठिकाना या चैनल वरून याच्या वृत्त निवेदिका खुशबू हजारे यांनी दिली असून त्यांनी ही बातमी एका पत्रकाराने वृत्तसंस्थेच्या माध्यमातून समोर आणली असल्याचा दावा यात केला आहे. हे वृत्त जर खरे असेल तर निश्चितपणे फक्त क्रिकेट विश्वातच नाही तर समस्त भारतासह ज्या-ज्या देशात क्रिकेट खेळले जाते आणि तिथे वीरेंद्र सहवागला एक धडाकेबाज, विस्फोटक सलामी फलंदाज म्हणून ओळखले जाते तिथे नक्कीच खळबळ उडल्याशिवाय राहणार नाही. मात्र हे वृत्त जर खरे असेल तर सहवाग दांपत्यांच्या मुलांवर हा अन्याय असेल. ही वार्ता खोटी निघावी आणि अनेक वर्षांपासूनचा वीरेंद्र सहवाग आणि आरती ऐरावत चा संसार यापुढेही चांगला गुण्यागोविंदाने व्हावा हीच सदिच्छा.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत