मोमीन फैजान अब्दुल जुनैद बीएएमएस मध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण
मोमीन फैजान अब्दुल जुनैद बीएएमएस मध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण
बीड (एस.एम.न्युज़) - येथील नामवंत आदित्य आयुर्वेद कॉलेज एंड रिसर्च सेंटर चा विद्यार्थी मोमीन फैजान अब्दुल जुनैद याने नुकतेच जाहीर झालेल्या बीएएमएस च्या अंतिम वर्षात 61.54% गुण घेत प्रथम श्रेणीत यश मिळविले आहे.
मोमीन फैजान हा बीड शहरातील मुख्य डाकघरात कर्तव्यावर असलेले पोस्टल असिस्टंट मोमीन अब्दुल जुनैद यांचा मुलगा असून वडिलांनी मोठ्या मेहनतीने व कष्टाने आर्थिक भार उचलत मोमीन फैजान ला दिलेल्या शिक्षणाचे चीज केले आहे. फैजान ने बीएएमएस च्या अंतिम वर्षात 61.54% गुण घेऊन प्रथम श्रेणीत यश मिळविल्याने सेवानिवृत्त प्राचार्य नवीद सिद्दिकी यांच्यासह नातेवाईक, मित्र परिवाराने त्याचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त करत शुभेच्छा दिल्या आहेत.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*


कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा