लईख़ युसूफ़ शेख चा मातृभूमी प्रतिष्ठान कडून हृदयी सत्कार
लईख़ युसूफ़ शेख चा मातृभूमी प्रतिष्ठान कडून हृदयी सत्कार
बीड (एस.एम.न्युज़) - शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. यात जल अभियंता (वॉटर इंजिनियर) परीक्षेत लईख युसूफ शेख ने उज्वल यश प्राप्त केले. या निमित्ताने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा मातृभूमी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय तांदळे यांनी त्याच्या निवासस्थानी जाऊन हृदयी सत्कार केला.
शहरातील मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांचा मुलगा लईख़ युसूफ़ शेख याने सन २०२४-२५ मधील बॅचमध्ये जल अभियंता अभ्यास क्रमाच्या परिक्षेत ६०० पैकी ४९० (८१%) गुण मिळविले आणि विशेष प्राविण्याने उत्तीर्ण झाला. याबद्दल ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा मातृभूमी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय तांदळे यांनी मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांच्या निवासस्थानी जाऊन लईख़ शेख ला पुष्पहार व प्रमाणपत्र देत पेढे भरवून अभिनंदन केले आणि पुढील शिक्षणासाठी हृदयी शुभेच्छा दिल्या.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*


कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा